Dayanand Education Society's

Dayanand Junior Science College ,Latur

Microsoft’s Showcase College and Microsoft Innovative College, First prize in Energy Conservation at National Level

screening
Previous
Next

Sports Dept. Contact Number

Prof. Sadaphule Sir
9096359568
वेळ : फोन करण्यासाठी सकाळी 10:00 ते सायं 6:00 पर्यंत)
➥राष्ट्रीय पातळीवरील JEE Mains परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाची यशाची भरारी चि. आदित्य अशोक पवार या विद्यार्थ्याने 99.426 पर्सेन्टाइल मार्क मिळवून महाविद्यालयातून प्रथम क्रमांक, चि. नारायण सुनील काकडे या विद्यार्थ्याने 98.792 पर्सेन्टाइल मार्क मिळवित व्दितीय तर चि. हर्षल शिवाजी मोरे या विद्यार्थ्याने 97.112 पर्सेन्टाइल मार्कासह तृतीय येण्याचा मान मिळवीला आहे. या निकालामध्ये महाविद्यालयाचे 08 विद्यार्थी 95 पर्सेन्टाइलच्या पुढे आहेत. तर 90 पर्सेन्टाइल पुढे 16 विद्यार्थी आहेत.